तंत्रज्ञान

‘हे’ असेल व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर

व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा जगभरात सर्वात जास्त वापर केला जातो. फेसबुकची मालकी असलेले हे इंस्टंट मेसेजिंग अॅप खूपच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप मध्ये नेहमी छोटे-मोठे नवीन फीचर्स येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. आता यात नवीन फीचर्सची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सला प्रत्येक चॅट्समध्ये जावून मेसेज डिलीट करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे […]