women must do these things after sexual relation for better health
लाइफ स्टाइल

कमी उंचीच्या पुरुषांच्या सेक्स लाईफबाबत नवा खुलासा, अभ्यासात समोर आली ‘ही’ माहिती

बहुतेक स्त्रियांना उंच पुरुष आवडतात पण कमी उंचीच्या पुरुषांचीही स्वतःची अशी खासियत असते. ‘द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन’ मधील एका नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक मनोरंजक माहिती समोर आली आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की कमी उंची असलेले पुरुष लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय असतात. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 531 पुरुषांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट […]