new road safety rules two wheelers helmet mandatory childrens riding
देश

आता चार वर्षांखालील मुलांना हेल्मेट घालणे आवश्यक, अन्यथा…

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लहान मुलांसोबत […]