शास्त्रज्ञांनी मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लावला आहे. आपल्या शरीराचा हा भाग सर्वात महत्त्वाचे काम करतो. या अवयवाचा यापूर्वी कधीही अभ्यास झाला नव्हता. हा अवयव आपल्या खालच्या जबड्याच्या शेवटी स्थित असतो. ज्याच्या मदतीने आपला जबडा हलतो. हा मॅसेटरच्या (Masseter) आत असलेल्या स्नायूंचा खोल थर आहे, जो अन्न चावताना खालचा जबडा वर आणि खाली हलवण्यास […]

