देश शैक्षणिक

NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर, विक्रमी 10 दिवसांत घोषित

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (NBE) ने NEET PG – पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल परीक्षा आयोजित केल्याच्या 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत घोषित केला. अनेक महिने पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर, वैद्यकीय प्रवेश परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी […]