देश शैक्षणिक

NEET PG परीक्षा 2022 चे ऍडमिट कार्ड जारी, अशाप्रकारे करा डाउनलोड…

नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) PG परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र शनिवार, 14 मे रोजी प्रसिद्ध झाले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर NEET PG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी NEET PG 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in […]