Throw that won India Gold Medal watch Neeraj Chopra javelin throw
क्रीडा

अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून मोसमातील पहिले सुवर्णपदक जिंकले

Kuortane Games : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारा अ‍ॅथलीट नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शनिवारी रात्री ऑलिम्पिकनंतर त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 86.69 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर थ्रो केला होता. त्याचा दुसरा […]