Necessary improvements should be made in the nutrition of children from time to time – Guardian Minister Vijaykumar Gavit
महाराष्ट्र

बालकांसाठीच्या पोषण आहारात वेळोवेळी आवश्यक सुधारणा कराव्यात – पालकमंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्युच्या समूळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. […]