NCB's panch witness in Cordelia cruise drug case, Prabhakar Sail died
महाराष्ट्र मुंबई

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर समोर आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर चेंबूर येथील त्याच्या घरी असताना शुक्रवारी दुपारी त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर प्रभाकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर साईल कोण आहे ? प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हा किरण प्रकाश […]