मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव […]
टॅग: naxal attack
नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सनं रेल्वे ट्रॅकवर केला स्फोट; रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने प्रवासी रेल्वे अडकून पडल्या
रांची : नक्षलवाद्यांनी झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून तातडीने संबंधित रेल्वेचं संचालन रोखण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सच्या मदतीनं रेल्वे ट्रॅकवरच स्फोट घडवून […]


