Use of loudspeakers and amplifiers is permitted for three days during Navratri festival from 6 am to 12 midnight.
महाराष्ट्र मुंबई

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. अटी व बंधने परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे […]

Eknath Shinde Faction
महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे गटाला धक्का! अखेर नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे गटाला परवानगी

कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. […]