After release from jail Navneet Rana admitted to Lilavati Hospital
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नवनीत राणा लिलावती रुग्णालयात दाखल, किरीट सोमय्या यांनी केली प्रकृतीची विचारपूस

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांची अखेर सुटका झाली आहे. मात्र, तुरुंगात १२ दिवस राहिल्यामुळे नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. आता लिलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचे दुखणे आणि […]