Navjot Sidhu Case : काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपल्या पूर्वीच्या आदेशात बदल केला आहे. यापूर्वी सिद्धू यांना केवळ 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रोडरेजचे हे प्रकरण 1988 चे आहे. त्यावेळी सिद्धूच्या हातून […]

