Indian post
महाराष्ट्र

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत, व्यक्तिश: सादर केलेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे. नवी मुंबईतील अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील 42 […]