कोरोना ने सम्पूर्ण जगाला अक्षरशः वेठीस धरले आहे. कोरोनामुळे सर्वात खराब परिस्थिती झालेल्या देशांपैकी स्पेन हा एक देश आहे. तसेच स्पेन मध्ये आता covid १९ च्या प्रकरणांमध्ये नवीन वाढ दिसून येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या दुसर्या लाटेवर अंकुश ठेवण्यासाठी स्पॅनिश सरकारने रविवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली. आपत्कालीन स्थितीमध्ये रात्रीचे कर्फ्यू देखील […]