पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सिंहगड रोड परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या तीन तरुणांना अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये गांजा, एलएसडी आणि मेफेड्रोनसह 19.45 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. बुलढाणा येथील बी.ए. पदवीधर अंशुल संतोश मिश्रा (वय २७), अर्श उदय व्यास (वय […]

