नवी दिल्ली : आफताब पूनावाला, ज्याने आपली मैत्रिण श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले, त्याची नार्को-विश्लेषण चाचणी केली जाणार आहे, कारण तो पोलिसांना चुकीची माहिती देत होता आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. दक्षिण दिल्लीतील साकेत येथील न्यायालयाने आफताब पूनावालाची नार्को चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. आफताब याने त्याची मैत्रिण श्रद्धा […]

