नंदुरबार : नंदुरबार शहरातील बस स्थानकात बस पकडण्यासाठी शाळकरी मुलांची धडपड सुरू होती. बसमध्ये चढण्यासाठी मुलांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी बसमध्ये जाण्यासाठी धडपण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा पाय चाकाखाली आल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाली नाही. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट […]

