पुणे : हिवाळ्यातील एक सुपरफूड म्हणजे गाजर. हिवाळ्यातील भाज्या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत. केशरी आणि रसाळ गाजर आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठीही अनेक फायदे देतात. हे केवळ स्वादिष्टच नाही तर त्यामध्ये बीटा-कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन के इत्यादीसारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश आहे. गाजर डोळ्यांचे आरोग्य सुधारतात, खराब कोलेस्ट्रॉल […]

