चिखली : चिखलीतील पाटील नगरमध्ये झालेल्या भैय्या गमन राठोड (वय 33) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैय्या गमन राठोड हा मूळचा जळगावचा रहिवासी होता आणि तीन महिन्यांपूर्वी कामासाठी […]

