Drowned Car Of Ghatkopar Has Been pulled out
महाराष्ट्र मुंबई

अखेर अचानक बुडालेली ‘ती’ कार बाहेर काढण्यात यश

मुंबई : इमारतीमधील पार्किंगमध्ये उभी केलेली कार काही क्षणात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विहिरीत बुडालेली ही कार अखेर १२ तासांनी बाहेर काढण्यात आली आहे. रविवारी सकाळी घाटकोपर येथील एका इमारतीतील पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन कार बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करुन ती […]