Police raid bust of sex racket
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीच्या समावेशाने खळबळ

मुंबई : मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 7 ने मुंबईच्या घाटकोपर भागातील ईस्टर्न सबर्ब परिसरातील एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठान यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की मोबाईलद्वारे काही […]