मुंबई : लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं एका आरोपीला पोक्सोतून दोषमुक्त केलं. मात्र याच प्रकरणात मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या 28 वर्षीय आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला सुधारण्याची संधी देत […]

