मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून […]

