decide to start a local for all
महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर

मुंबई : लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरु होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे […]