मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनचा मंगळवारी विचित्र अपघात झाला. सकाळी सीएसएमटी येथे एक लोकल रुळावरून घसरली. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात (CSMT) हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बफरला धडकली. सकाळी फलाट क्रमांक १ वरून ट्रेन मागे घेत असताना अचानक अपघात घडला. सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यामुळे लोकल ट्रेन थेट बफरला जाऊन आदळली. त्यानंतर ट्रेनचे […]

