मुंबई : खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला. त्यांचा मृतदेह आज (२२ फेब्रुवारी) मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एका हॉटेलमध्ये आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तेथे पोहोचले आहेत. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोहन डेलकर दादरा आणि […]

