A huge fire broke out in a cylinder warehouse in Versova area
महाराष्ट्र मुंबई

वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, ४ जण जखमी

मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात […]

Fire breaks out at powai mhada colony building
महाराष्ट्र मुंबई

पवईत म्हाडा कॉलनीतील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : पवईतील हिरापन्ना मॉलसमोरील म्हाडा कॉलनीतील एनटीपीसी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर एका घरात आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत. सध्या या इमारतीतील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात […]