महाराष्ट्र मुंबई

मुंबई शहरच्या ६९० कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

मुंबई  : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहराच्या सन २०२५ -२६ वर्षासाठीच्या एकूण ६९० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित या बैठकीत सर्व यंत्रणांनी कालबद्धपणे काम करण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा […]