नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी […]
टॅग: mucormycosis
महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच विलगीकरणात राहावं लागणार, म्युकरमायकोसिस नोटीफाईड आजार घोषित
मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]
राज्यात म्युकरमायकोसीस या प्राणघातक आजाराचा फैलाव सुरु, राज्य सरकारने सजग होत घेतला मोठा निर्णय..
मुंबई : राज्यात प्राणघातक म्युकरमायकोसीस आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सजग भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती […]



