मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा , २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो. मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्यास नियमाप्रमाणे ५० जणच उपस्थित […]

