मुंबई : खासदार नवनीत राणा यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणा यांच्या वकिलांनी त्यांना मणक्याचा त्रास असून त्यांच्या कमरेचे दुखणे वाढले असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचे सांगितले होते. नवनीत राणा यांच्या कायदेशीर पथकाने भायखळा जेलच्या एसपींना पत्र लिहून त्यांच्यावर तात्काळ उपचाराची मागणी केली होती. पत्रात लिहिले होते की, नवनीत यांच्या पाठीत […]
टॅग: MP Navneet Rana
राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच! जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी
मुंबई : अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. राणा दाम्पत्याला मुंबई सेशन्स कोर्टातही तातडीचा दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन […]
मोठी बातमी! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, २४ एप्रिल : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी […]
ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांना अॅसिड फेकण्याची धमकी, धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर […]



