13 Dies After They Accidentally Fell Into A Well In Kushinagar During Haldi Ceremony
देश

विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, महिलांना ‘तिथे’ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील नेबुवा नौरंगिया येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील एका घरात लग्न समारंभ सुरू असताना विहिरीवरील स्लॅब कोसळून त्यावर उभे असलेले अनेक जण विहिरीत कोसळले व या दुर्दैवी अपघातात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महिलांना […]