पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळास जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे ही घटना घडली आहे. परंतु, सुदैवाने पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने व अथक परिश्रमाने शौचालयात कोंबलेल्या या नवजात अर्भकास […]

