mother in law and daughter in law death in river narmada while taking selfi
देश

सेल्फी ठरली जीवघेणी! फिरायला गेलेल्या भावी सासू- सुनेचा नदीत पडून मृत्यू

मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. जिथे सेल्फी घेण्याच्या नादात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यू भेडाघाट येथील धबधब्याजवळ घडली आहे. घाटकोपर, मुंबई येथील एक कुटुंब तिथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सेल्फी घेताना सासू आणि होणारी सून या दोघी सेल्फी घेताना तोल जाऊन नर्मदा नदीत वाहून गेल्या. पोलिसांनी दिलेल्या […]