नवी दिल्ली : आता कोणताही खासदार लोकसभा आणि राज्यसभेत केंद्र सरकारला भ्रष्ट किंवा निरुपयोगी म्हणू शकणार नाही. आता सभागृहाच्या कामकाजादरम्यान अनेक असे शब्द वापरणे चुकीचे आणि असंसदीय मानले जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली […]

