नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना […]
टॅग: monkeypox virus
मंकीपॉक्सने वाढवली चिंता! केंद्राने बोलावली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की आज दुपारी आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) द्वारे मंकीपॉक्सवर उच्च-स्तरीय आढावा बैठक घेतली जाईल. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे 4 रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना घाबरू नका असे सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की ‘व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट टीम […]
ब्रेकिंग! दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, प्रवासाचा इतिहास नसतानाही मंकीपॉक्सची लागण
नवी दिल्ली : परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेल्या दिल्लीतील माणसाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता देशात मंकीपॉक्समुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला असून तो मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत पुष्टी केली आहे. हा रुग्ण 31 वर्षांचा असून त्याचा परदेश प्रवासाचा […]
WHO ने केली मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याची घोषणा, जाणून घ्या कारण…
Name of Monkeypox Virus : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याचा विचार करत आहे, अशी घोषणा संघटनेने मंगळवारी केली. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितल्यानुसार, जवळपास ३० देशांमध्ये पसरलेल्या विषाणूशी संबंधित कलंक आणि वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंकीपॉक्स विषाणूचे नाव, त्याचे क्लेड आणि त्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव बदलण्यावर ही […]


