मॉडर्ना लसीमुळे त्रास झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांना मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आली होती. करोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती, असं डॉक्टर […]

