छत्तीसगड : खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना छत्तीसगडमधील बेमेतरा येथे २५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. लोलेसरा गावातील नीतीश कुमार वर्मा हे सोमनाथ धामच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यांच्या पँटच्या खिशात ठेवलेला अँड्रॉइड मोबाईल अचानक गरम होऊ लागला आणि त्यांनी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचा हात आणि पाय […]

