नवी दिल्ली : भारत सरकारने ५४ मोबाइल अॅप्सला बॅन केले आहे. या बॅन केलेल्या नवीन अॅप्समध्ये Chinese Apps चा देखील समावेश आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अॅप्सला बॅन केले आहे. नवीन बॅन केलेल्या अॅप्समध्ये याअगोदर बॅन केलेल्या अॅप्सचा देखील समावेश आहे. मात्र, त्यांचे क्लोन पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध झाले […]

