Court gives relief to Raj Thackeray in Vashi Tolnaka vandalism case
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे, राज ठाकरे यांनी तमाम हिंदूंना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. राज ठाकरे यांचं आवाहन : मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, […]