386 crores will be provided to build theaters in 75 places in the state - Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार; ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. मंत्री […]

Resolution to start the work of flying club in Chandrapur district by January 26 – Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम २६ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंत उभारणे आदी कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश […]

Equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj left from Raj Bhavan to be erected at Kupwara (Jammu and Kashmir)
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणार आहे. मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २२६२ किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडा पर्यंतचा हा प्रवास होणार आहे. राज्याची संस्कृती, वीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे […]

Equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj to be erected in London - Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

लंडन : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया ऍण्ड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर मंत्री मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री […]

sudhir mungantiwar
महाराष्ट्र

मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉट्सॲप चॅनेलवर; व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

मुंबई : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्त्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प […]

Students of Chandrapur - Gadchiroli district will get a chance to become pilots - Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग […]