Rights market to women self-help groups through weekly bazaar – Minister Mangalprabhat Lodha
महाराष्ट्र मुंबई

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडी बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील. मुंबई महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे गौरवोद्गार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी ‘आठवडी बाजार’चे […]