schools in the state
धुळे महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या शाळांचे ऑडिट लवकरच – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ज्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट राहिले आहे, अशा शाळांनी लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून शाळेत अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित […]

Let's preserve Konkantwa and develop all round Konkan - Minister Deepak Kesarkar
महाराष्ट्र

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
पुणे महाराष्ट्र मुंबई

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर […]