मुंबई : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी […]
टॅग: Metro
देशात प्रथमच धावणार विनाचालक मेट्रो, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
दिल्ली मेट्रोने सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता 28 डिसेंबरपासून देशात प्रथमच दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनवर विनाचालक मेट्रो धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मॅजेन्टा लाइन हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडोर असेल, ज्यावरून या तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो ऑपरेट केली जाईल. डीएमआरसी (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या मुख्यालयातील […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या
मुंबई : आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं ते म्हटले. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]



