Inspection of metro stations by Guardian Minister Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मेट्रो स्थानकांची पाहणी

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, […]