सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील […]
टॅग: Mental Harassment
पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, मोबाईलमध्ये मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, पत्नीला अटक
पुणे : राज्यभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथे एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने आयुष्य संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलमध्ये स्वतःचे दु:ख सांगणारा व्हिडिओही शूट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुरज दामोदर […]
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येपूर्वीची ऑडिओ क्लिप आली समोर, पोलिस तपासाला मिळणार मदत…
पुणे : सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. तर सासरा आणि दीर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक झालेले आरोपी शशांक राजेंद्र हगवणे (पती) लता […]
कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओतून सांगितलं कारण…
पुणे : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवून त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत आहेत, त्यामुळे आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. […]




