नवी दिल्ली : McAfee Mobile Research ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एक नवीन मेलवेयर ८ अँड्रॉयड अॅप मध्ये लपवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या अॅप्सचे ७,००,००० हून अधिक डाउनलोड आहेत. हॅकर्स अँड्रॉयड युजर्संना कोणतेही अॅप्स डाउनलोड करायला भाग पाडतात. हे अॅप्स फोटो एडिटर, वॉलपेपर पजल्स, कीबोर्ड स्किन्स आणि अन्य कॅमेरा संबंधित अॅपच्या रुपाने स्वतःची […]

