उत्तराखंड : लष्करातील जवान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव त्यांच्या हल्द्वानी येथील निवासस्थानी आणण्यात आले. चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव घेऊन लष्कराचे जवान, जिल्हा प्रशासन आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएम धामी यांनीही शहीद हरबोला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि श्रद्धांजली वाहिली. हल्द्वानीचे रहिवासी लान्स नाईक […]

