नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचे प्रकरण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, आता एका नवीन व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. हा नवीन व्हायरस कोरोना पेक्षाही घातक असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरसपासून सावध राहा असा इशारा WHO ने दिला आहे. विशेष बाब म्हणजे, नव्याने आढळून आलेल्या मारबर्ग या व्हायरसची याआधीही काही प्रकरणं समोर आली […]

